जीवनामध्ये बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही काही वेळेला त्यांचे वजन हे पहिल्यापासूनच जास्त असते. काही बाळांचे वजन हे मध्यम स्वरूपाचे असते, तर काहींचे एकदमच कमी असते. पण त्यानंतर ते जसजसे मोठे होत जातात आणि त्यांचे वजन वाढू लागते त्यानंतर मात्र ते स्वत:चे वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी डॉक्टरांकडे पैसे वाया न घालवता वजन कमी करण्यासाठी घरगुती मोफत उपाय कोणते आहेत ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Weight
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा